कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत दुर्गा आणि जयसिंगचा संगीत सोहळा पार पडला. दुर्गाच्या आई बाबांनी लेकीच्या लग्नासाठी काय तयारी केली आहे जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Ganesh Thale